सातबारा Watch

← वऱ्हाळे

Ferfar #1938 · वऱ्हाळे

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
70/1
Talathi
ज्येात्सना.चिंधुजी.केाडापे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : शिरसोंडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिहून घेणार : मचिन्द्र मधुकर बच्छाव यांनी सर्व्हे क्रमांक : 70/1 तपशिल : शिरसोंडी वि का से सो लि र रु 100000/- दि. 24/06/2009 पिक कर्ज - 80245 शिरसोंडी वि का से सो लि र रु 100000/- दि. 6/9/06 पिक कर्ज - 80245 शिरसोंडी वि का से सो लि र.रू. 150000/- दि. 09/04/2014 - 80245 शिरसोंडी वि का से सो लि शिरसोंडी यांचा र रु 200000/- दिनांक 23/03/2016 चा पिक कर्ज बोजा मधुकर देवमन बच्छाव करीता - 1148 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.