सातबारा Watch

← सांगवी

Ferfar #2433 · सांगवी

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
282/4, 355/6, 355/8
Talathi
चैताली धनंजय बाजपेयी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहुन देणार : सांगवी वि का से सो सांगवी ता देवळा जि नाशिक लिहुन घेणार : सिद्धार्थ भगवान जाधव यांनी सर्व्हे क्रमांक 355/8 वर फेरफार क्रमांक 773 ने घेतलेला बोजा र.रू. 125000/- दि. 27/4/06.+प्र.प.सांगवी वि.का.से.सो.डि. 250000/-28/4/12 सर्व्हे क्रमांक 355/8 वर फेरफार क्रमांक 80475 ने घेतलेला बोजा दि. 10/9/90 प्र.प.सांगवी वि.का.से.सो.डि. र.रू.35000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. लिहून देणार : सांगवी वि का से सो सांगवी ता देवळा जि नाशिक लिहून घेणार : भगवान शामभाऊ जाधव यांनी सर्व्हे क्रमांक : 355/6 तपशिल : र.रू. 125000/- दि. 27/4/06. - 773 सर्व्हे क्रमांक : 355/6 तपशिल : र. रु. 150000/- दि. 19/5/09प्र.प.सांगवी वि.का.से.सो.डि. 350000/-21/4/2012 - 896 सांगवी वि. का. से. सो. - 896 सर्व्हे क्रमांक : 355/6 तपशिल : सांगवी वि का स सो रक्कम रु200000 दि 04/07/2019 भगवान करिता - 1656 दि. 10/9/90 - 80472 प्र.प.सांगवी वि.का.से.सो.डि. - 80472 र.रू.35000/- - 80472 दि. 20/5/99 - 80473 र.रू.50000/- - 80473 सांगवी वि.का.से.सो.डि - 80473 यांनी सर्व्हे क्रमांक : 282/4 तपशिल : र.रू. 125000/- दि. 27/4/06. - 773 सर्व्हे क्रमांक : 282/4 तपशिल : र. रु. 150000/- दि. 19/5/09 - 896 सांगवी वि. का. से. सो. - 896 सर्व्हे क्रमांक : 282/4 तपशिल : सांगवी वि का स सो रक्कम रु 200000 दि ,04/07/2019 भगवान करिता - 1656 सर्व्हे क्रमांक : 282/4 तपशिल : प्र पत्र डि. सागंवी वि. का.से.स.सो. - 80319 सागंवी वि. का.से.स.सो. र.रु.35000/- दि.24/4/2012 - 80319 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.