सातबारा Watch

← चिंचवे (नि.)

Ferfar #2840 · चिंचवे (नि.)

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
211/1
Talathi
चैताली धनंजय बाजपेयी
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : चिंचवे नि वि का से सो चिंचवे नि ता देवळा जि नाशिक लिहून घेणार : समाधान उत्तम गांगुर्डे यांनी सर्व्हे क्रमांक : 211/1 तपशिल : चिंचवे (निं.) वि. का. से. सो. - 1148 र. रु. 75000/- दि. 3/6/10 - 1148 सर्व्हे क्रमांक : 211/1 तपशिल : दिनांक 14/04/2016 रोजी चिंचवे(नि.)वि.का.से.सो. चा उत्तम हरी गांगुर्डे यांच्या नावे र.रु.350000/- कर्ज. - 1561 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.