सातबारा Watch

← चिंचवे (नि.)

Ferfar #2842 · चिंचवे (नि.)

देवळा, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
294/2/अ
Talathi
चैताली धनंजय बाजपेयी
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अर्जदार जयेश केशव वाघ रा. चिंचवे(नि) यांचा दि. 20/10/2026 रोजीचा अर्ज अन्वये गट नं. 294/2/अ वर नोंद नं. 1032 ने अ.पा.क आई सुनीता केशव वाघ असे नाव दाखल केले होते. तरी आता अर्जदार संज्ञान असून वयाच्या पुराव्यावरून अ.पा.क शेरा कमी करणेकामी नोंद केली असे.