सातबारा Watch

← चिंचवे (नि.)

Ferfar #2843 · चिंचवे (नि.)

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
222/2, 230, 231
Talathi
चैताली धनंजय बाजपेयी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहुन देणार : इंदिरा महिला सहकारी बँक लि.मालेगाव शाखा उमराणे तर्फे अधिकृत प्रतिनिधी कारभारी लक्ष्मण सोनवणे ता देवळा जि नाशिक लिहुन घेणार : सरलाबाई कैलास गायकवाड यांनी सर्व्हे क्रमांक 231, 222/2,230 वर फेरफार क्रमांक 2211 ने घेतलेला बोजा इंदिरा महिला सहकारी बँक ली .शाखा उमरणे यांचे कडून रक्कम रु 1500000,दी. 04/02/2021रोजी सरलाबाई कैलास गायकवाड व कैलास रघुनाथ गायकवाड यांचे करिता . सर्व्हे क्रमांक 231 वर फेरफार क्रमांक 2348 ने घेतलेला बोजा प्रमाणे सरलाबाई कैलास गायकवाड यानी इंदिरा महिला सहकारी बँक लि मालेगाव वात्सल्य मामलेदार गल्ली बुधवार पेठ ता मालेगाव जि नाशिक शाखा उमराणे ता देवळा जि नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1000000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा दु नि देवळा यांचेकडील रद्द लेख दस्त क्र.2313/2026 दि.21/10/2026 व बँकेचे पत्रावरून अन्वये ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.