Ferfar #2846 · चिंचवे (नि.)
देवळा, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1
- Talathi
- चैताली धनंजय बाजपेयी
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : सर्वग्राम फिनकेअर प्रा लि शाखा मनमाड, ता. नांदगांव, जि. नाशिक
गहाणखत लिहुन देणार : आप्पा आनंदा पवार रा. चिंचवे (नि.) यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2364-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/1 क्षेत्र 0.4600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आप्पा आनंदा पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संगिता आप्पा पवार (खाता क्रमांक :- 898) ,