Ferfar #2851 · चिंचवे (नि.)
देवळा, नाशिक · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 65/1
- Talathi
- चैताली धनंजय बाजपेयी
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
श्री.धनश्री दादाजी पवार यांनी अर्ज दिला की, जमीन मिळकत स.न./ग.न 65/1 चे ७/१२ सदरी अ.पा.क. आजी सरस्वतीबाई श्रावण पवार करिता अ.पा.क.म्हणून असलेली नोंद कमी करून मिळावी. असा विनंती अर्ज दिला आहे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे द्प्तरी दाखल असे.