Ferfar #2833 · वरवंडी
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 263/2
- Talathi
- स्नेहल नारायण जगताप
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- दोधु नामदेव बच्छाव (खाता क्रमांक :- 411) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 263/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दोधू नामदेव बच्छाव यांनी ग.नं. 243/2 यातून ग.नं. 263/2 मध्ये जाणेयेणेसाठी खरेदी केलेला ग.नं. 243/2 कळवण-देवळा रोडचे दक्षिणेकडील बाजूस पूर्व पश्चिम लांबी 375 फुट व दक्षिणोत्तर रुंदी 15 फुट रस्त्याच्या वाहिवाटी हक्कासाहित कायमस्वरूपी सतीश दोधू बच्छाव यांना दिला आहे. हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- सतीश दोधू बच्छाव (खाता क्रमांक :- नवीन खाते)यांना दुय्यम निबंधक बागलाण यांचे कडील बक्षीसपत्र दस्त क्र 5148 दिनांक 12/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.