Ferfar #2840 · वरवंडी
देवळा, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 179/अ
- Talathi
- स्नेहल नारायण जगताप
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
लिहुन देणार:- कौतिक सिताराम पवार (खाता क्रमांक :- 73)" यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 179/अ लागवडीयोग्य क्षेत्र 1.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.3200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी कौतिक सिताराम पवार यांनी त्यांच्या वाटणी हिश्यातील विहीर, इले मोटार कोटेशन मधील 50% हक्कासह ही शेतजमीन संदीप शांताराम चव्हाण यांना कायस्वरूपी खरेदी दिली आहे. हक्का सह
लिहुन घेणार:- संदिप शांताराम चव्हाण (खाता क्रमांक :- 923)यांना दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचे कडील खरेदी दस्त क्र 2365 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 3500000.00घेउन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.