सातबारा Watch

← मटाणे

Ferfar #2445 · मटाणे

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
स्नेहल नारायण जगताप
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/10/2026 लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा खामखेडा लिहून घेणार : समाधान राजाराम आहेर यांनी सर्व्हे क्रमांक : 82 तपशिल : दिनांक 29/12/2025 रोजी युनियन बँक चा शोभा समाधान आहेर ,समाधान राजाराम आहेर यांच्या नावे र.रु. 1000000/- कर्ज. - 2369 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.