Ferfar #17445 · देवळा
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 347/अ/2/7
- Talathi
- राकेश बाळू बच्छाव
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहून घेणार : दि देवळा मर्चंट्स को. ऑफ बँक लि. देवळा, दु.नि. देवळा
लिहून देणार : रोहिणी राजेंद्र गुंजाळ रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2149 दिनांक 28/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 347/अ/2/7 वरील पहिल्या मजल्यावरील पूर्वेकडील हॉल व दुसऱ्या मजल्यावरील पूर्व दक्षिण कोपऱ्यातील हॉल वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि देवळा मर्चंट्स को. ऑफ बँक लि. देवळा यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणार ;- राजेंद्र पुंजाराम गुंजाळ