Ferfar #17475 · देवळा
देवळा, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 518/पै
- Talathi
- राकेश बाळू बच्छाव
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : पिरामल फायनान्स लिमिटेड पिरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड शाखा नाशिक ता जि नाशिक
गहाणखत लिहुन देणार : हेतल दिपक संकलेचा रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2285-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1776689.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 518/पै./प्लॉट नं./4 क्षेत्र 5.3742 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हेतल दिपक संकलेचा यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1776689.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
दिपक प्रकाश संकलेचा (खाता क्रमांक :- 5066) ,
518/पै./प्लॉट नं./4