सातबारा Watch

← देवळा

Ferfar #17477 · देवळा

देवळा, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
916
Talathi
राकेश बाळू बच्छाव
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : राजलक्ष्मी अर्बन को.ऑप.बँक लि. नाशिक शाखा वकिलवाडी नाशिक गहाणखत लिहुन देणार : काळु मोतीराम निकम रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2292-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 916 क्षेत्र 0.7100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री काळु मोतीराम निकम यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.