Ferfar #17478 · देवळा
देवळा, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1073/1
- Talathi
- राकेश बाळू बच्छाव
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : शरदराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, देवळा, ता. देवळा, जि. नाशिक
गहाणखत लिहुन देणार : पुंडलीक तुकाराम आहेर रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2296-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1073/1 क्षेत्र 0.1900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पुंडलीक तुकाराम आहेर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.