सातबारा Watch

← देवळा

Ferfar #17484 · देवळा

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
Talathi
राकेश बाळू बच्छाव
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी दाजी पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. देवळा लिहून घेणार : नितीन दौलत आहेर यांनी सर्व्हे क्रमांक : 1262/प्लॉट.नं./1 तपशिल : दिनांक 06/08/2020 रोजी दाजी पाटील नागरी सह.पतसंस्था लि.देवळा चा नितीन दौलत आहेर यांच्या नावे र.रु.500000/- कर्ज. - 14469 दिनांक 08/06/2026 रोजी जप्ती बोजा विशेष वसुली अधिकारी दाजी पाटील नागरी सहकारी पतसंस्था मर्या. येवला ता.येवला जि.नाशिक चा नितीन दौलत आहेर   यांच्या नावे र.रु. 636020.00/- कर्ज. - 17311 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला व स्थावर जप्ती रद्द आदेश क्र.वि.व.अ./मसका/१९६०/कलम १५६/मससनियम१९६१/नियम१०७ /(१०) स्था.ज.रद्द.दाजी/ना.सह.पत./२०२६ दि.०९/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. 1262/प्लॉट.नं./1