Ferfar #17486 · देवळा
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 365/1ब/1/365/3/अ/पै/प्लॉ
- Talathi
- राकेश बाळू बच्छाव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहून घेणार : दि देवळा मर्चन्टस को ऑप बॅक , दु.नि. देवळा
लिहून देणार : कर्जदार - स्वाती पवन बच्छाव रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2246 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 365/1ब/1/365/3/अ/पै/प्लॉ.न./8 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक दि देवळा मर्चन्टस को ऑप बॅक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणार दादाजी शिवमन बच्छाव , चित्राबाई दादाजी बच्छाव
365/1ब/1/365/3/अ/पै/प्लॉ.न./8