सातबारा Watch

← देवळा

Ferfar #17494 · देवळा

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
Certified
—
Gat / Survey
354/अ/3/6/क
Talathi
राकेश बाळू बच्छाव
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : डॉ दौलतराव आहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या देवळा, दु.नि. देवळा लिहून देणार : राजेंद्र विश्वनाथ अहिरराव रा. देवळा यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2355 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 354/अ/3/6/क या मिळकतीवरील शामसुंदर हाईटस या इमारतीमधील दुस-या मजल्यावरील गाळा नं 6 व गाळा नं 19 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक डॉ दौलतराव आहेर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या देवळा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.