Ferfar #1359 · खडकतळे
देवळा, नाशिक · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 142/अ/2
- Talathi
- राकेश बाळू बच्छाव
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे खडकतळे ता. देवळा जि. नाशिक येथील गट नं, 142/अ/2 क्षेत्र 0.69 हे. आर, आकार 0.70 रु.पै. हि मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित होणेबाबत मा. तहसीलदार सो. देवळा यांचेकडील पत्र क्र.कु.का/कावि/328/2026 दि०4/09/2026 अन्वये महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक टीएनसी-04/2013 प्र.क्र/196/ज-1 दिनांक 16 जुलै 2014 व शासन परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-137 9234) दि. 16 जुलै 2026 नुसार फेरफार नोंद क्र. 404 नुसार कुळास 32 एम अन्वये जमीन मिळून 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेने गट नं. 142/अ/2 चे इतर अधिकारातील नि. स.प्र. शेरा कमी करुन भूधारणा भोगवटादार वर्ग-2 ऐवजी भोगवटादार वर्ग-1 करणेकामी नोंद केली असे.