Ferfar #1360 · खडकतळे
देवळा, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 147
- Talathi
- राकेश बाळू बच्छाव
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र/जमा-1/कावि/746/3729927/2026
आदेश दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल गट नं 147 बाबत विजयसिंग पोपटसिंग परदेशी यांनी अर्ज केल्यावरोन मा तहसिलदार सो देवळा यांचे कडील आदेश क्र/जमा-1/कावि/746/3729927/2026 दि. 29/10/2026 अन्वये इतर अधिकारात दाखल अरुणबाई जयसिंग परदेशी, केशरबाई भरतसिंग राजपुत, सुमनबाई विठ्ठलसिंग राजपुत यांची नावे महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग यांचे शासन परिपत्र क्र 1498/प्र.क्र.184/ल-6/ दि 19/03/1998 अन्वये कब्जेदार सदरी दाखल करण्यात आली आहेत. गावी मा तहसिलदार देवळा यांचे आदेशवरोन नोंद केली आहे.