सातबारा Watch

← पिंपळगाव

Ferfar #7535 · पिंपळगाव

देवळा, नाशिक · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
1228
Talathi
राकेश बाळू बच्छाव
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मौजे पिंपळगाव (वा.) ता. देवळा जि. नाशिक येथील गट नं.1228 क्षेत्र 1.57 हे. आर, आकार 2.27 रु.पै. हि मिळकत भोगवटादार वर्ग 2 मधुन भोगवटादार वर्ग 1 मध्ये रुपांतरित होणेबाबत मा. तहसीलदार सो. देवळा यांचेकडील पत्र क्र.कु.का/कावि/303/2026 दि.19/08/2026 अन्वये महसूल व वन विभाग यांचेकडील परिपत्रक टीएनसी-04/2013 प्र.क्र/196/ज-1 दिनांक 16 जुलै 2014 व शासन परिपत्रक क्र. जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01 (ई-137 9234) दि. 16 जुलै 2026 नुसार फेरफार नोंद क्र.1430 नुसार कुळास 32 एम अन्वये जमीन मिळून 10 वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेने गट नं.1228 चे इतर अधिकारातील नि. स.प्र. शेरा कमी करुन भूधारणा भोगवटादार वर्ग-2 ऐवजी भोगवटादार वर्ग-1 करणेकामी नोंद केली असे.