सातबारा Watch

← पिंपळगाव

Ferfar #7545 · पिंपळगाव

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
Certified
—
Gat / Survey
1502, 337, 340, 354
Talathi
राकेश बाळू बच्छाव
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहुन देणार : पिंपळगाव वि. का. स.से. स. मर्या पिंपळगाव लिहुन घेणार : रेखा हरिचंद्र अहिरराव यांनी सर्व्हे क्रमांक 354 वर फेरफार क्रमांक 5738 ने घेतलेला बोजा दिनांक 12/8/2020 रोजी पिंपळगाव वि.का.स.से.सं.मर्या. पिंपळगाव चा दशरथ रामचंद्र खैरनार यांच्या नावे बोजा र.रु 300000/-कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.