Ferfar #4138 · गुंजाळनगर
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 333
- Talathi
- महेश अशोक पवार
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
हिरामण कारभारी निकम रा. गुंजाळनगर(खाता क्रमांक476) गट/सर्व्हे क्रमांक333, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2300 हे.आर.चौ.मी पैकी पूर्वेकडील बागायत लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी एकूण 0.6150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सदर गटातील पश्चिम बाजू कडील क्षेत्रातील विहिर, इले.मोटार ,कोटेशन कनेक्शन असून त्यात संदिप हिरामण निकम यांना ५० पैसे (निम्मा) हक्का सह
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
संदिप हिरामण निकम , (खाता क्रमांक :-1950)गट/सर्व्हे क्रमांक 333 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5700 आणि पोटखराब क्षेत्र 0.0450 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2152 दिनांक 29/09/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.