सातबारा Watch

← गुंजाळनगर

Ferfar #4148 · गुंजाळनगर

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-11
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
376
Talathi
महेश अशोक पवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ बडौदा शाखा देवळा , दु.नि. देवळा लिहून देणार : विमल केदा देवरे रा. गुंजाळनगर यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 281 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 376 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ बडौदा शाखा देवळा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.