Ferfar #4353 · वाजगांव
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-01 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 525/1
- Talathi
- महेश अशोक पवार
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार :1)वाजगाव विविध कार्यकारी सेवा सह सोसा लि 2) नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि नाशिक
लिहून घेणार : बाळासाहेब यशवंत देवरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 525/1 तपशिल : बाळासाहेब साठी - 1618
र.रू. 75000/- दि..30/9/05 - 1618
वाजगांव वि.का.से.सो.डि - 1618
दिनांक 25/05/2008 रोजी विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक ली नाशिक यांचेकडील आदेशान्वये मिळकत जप्ती बोजा चा बाळासाहेब यशवंत देवरे यांच्या नावे र.रु. 63650/- कर्ज. - 4161
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दि.१२/१०/२०२६ बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्य सह बँक लि नाशिक यांचे कडील पत्र दि.१२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.