Ferfar #4355 · वाजगांव
देवळा, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 517/1
- Talathi
- महेश अशोक पवार
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया नाशिक शहर शाखा ता जि नाशिक
गहाणखत लिहुन देणार : वैभव अरुण पवार रा. वाजगांव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2256-2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 517/1 क्षेत्र 5.0750 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव अरुण पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 9500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कोमल वैभव पवार (खाता क्रमांक :- 1222) ,
स्वप्निल फिड्स प्रा लि तर्फे डायरेक्टर कोमल वैभव पवार (खाता क्रमांक :- 1222) ,
स्वप्निल फिड्स प्रा लि तर्फे डायरेक्टर ललिता अरुण पवार (खाता क्रमांक :- 1222) ,
अरुण गोविंदराव पवार (खाता क्रमांक :- 1222) ,