सातबारा Watch

← वाजगांव

Ferfar #4356 · वाजगांव

देवळा, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
441/5
Talathi
महेश अशोक पवार
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 लिहुन देणार:- कोमल धर्मराज सूर्यवंशी ,राजेंद्र रंगनाथ सुर्यवंशी ,राहुल धर्मराज सूर्यवंशी ,सोनुबाई रंगनाथ सुर्यवंशी - - -रा. वाजगांव(खाता क्रमांक361) यांचे गट/सर्व्हे क्रमांक441/5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.6300 हे.आर.चौ.मी पैकी दक्षिणेकडील बागायत लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : सुंदरबाई चिंतामण ढवळे , (खाता क्रमांक :-1440)गट/सर्व्हे क्रमांक 441/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2269 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सदर गट नं 441/5 यातून दक्षिण बाजूने पूर्वेकडून पश्चिमेकडे तसेच पश्चिम बाजूने दक्षिणेकडून उत्तरेकडे सर्व वाहने जाणे येणे चा दहा फुट रुंदीचा रस्ता असून सदर रस्त्यावर मिळकत खरेदी घेणार व खरेदी देणार यांचा सामाईकात येणे जाणेचा वापरणेचा कायम स्वरूपी हक्क राहील .