Ferfar #5350 · खर्डे (वा. )
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 370
- Talathi
- अमोल हरी खंबाईत
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : गोरक्षनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतस्वस्था मर्या खर्डे वा ता देवळा जि नाशिक
लिहून घेणार : सुदाम किसन बागुल
यांनी सर्व्हे क्रमांक : 370 तपशिल : प्रमाणे सुदाम किसन बागुल यानी मा चेअरमन सॊ गोरक्षनाथ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित खर्डे (वा) ता देवळा जि नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4722
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.