सातबारा Watch

← खर्डे (वा. )

Ferfar #5351 · खर्डे (वा. )

देवळा, नाशिक · JSON

Type
वाटपाने / वाटणीपत्राने
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
349
Talathi
अमोल हरी खंबाईत
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026 वाटणीपत्राने लिहुन देणार:- नानाजी पुंजाराम जाधव रा. खर्डे (वा. )(खाता क्रमांक1686) गट/सर्व्हे क्रमांक349, लागवडीयोग्य क्षेत्र 0.9200 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.7600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी हे त्यांनी दत्तात्रेय नानाजी जाधव यांचे वाटणी क्षेत्रात विहीर ,इले ,मोटर कोटेशन असून सदर विहीर,इले मोटर कोटेशन हे संपूर्ण त्यांच्या स्वतंत्र मालकीचे राहील हक्का सह वाटणीपत्राने लिहुन घेणार:- दत्तात्रेय नानाजी जाधव , (खाता क्रमांक :-1805)गट/सर्व्हे क्रमांक 349 लागवडीयोग्य क्षेत्र 0.7600 आणि पोटखराब क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1118 दिनांक 27/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.