सातबारा Watch

← खर्डे (वा. )

Ferfar #5358 · खर्डे (वा. )

देवळा, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
433/ब
Talathi
अमोल हरी खंबाईत
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 गट नंबर 433/ब चे इतर अधिकार सदरी असलेली फेरफार नोंद नं. 2652 अन्वये प्राप्त असलेल्या विहीरीतील शकुंतला दत्तात्रेय मोरे यांचा पाणी घेण्याचा असलेला संपुर्ण हक्क लिहून घेणार अनीता दिनकर मोरे यांना कायम स्वरुपी खरेदी दिला 7/12 नोंद केली असे .