सातबारा Watch

← हनुमंतपाडा

Ferfar #387 · हनुमंतपाडा

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
59/1
Talathi
मनोज खंडू खंबाईत
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : शेरी वार्षी वि.का.सेवा सह.सोसा .लि.शेरी वार्षी ता.देवळा जि .नाशिक लिहून घेणार : नंदिनी पुंडलिक आहेर यांनी सर्व्हे क्रमांक : 59/1 तपशिल : दिनांक 18/08/2020 रोजी शेरी वार्शी वि वि का से सा सो लि चा नंदिनी पुंडलिक आहेर यांच्या नावे र.रु.400000/- कर्ज. - 298 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.