Ferfar #551 · कांचणे
देवळा, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 29
- Talathi
- कुमार रमेश पालवी
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026
फेरफाराचा दिनांक:- ,
गहाणखत लिहुन घेणार : कोटक महिंद्रा बँक लि शाखा नाशिक ता जि नाशिक तर्फे अधिकृत प्रतिनिधी शांताराम दादाजी हिरे
गहाणखत लिहुन देणार : अरुण गोविंदराव पवार ,ललीता अरुण पवार ,वैभव अरुण पवार ,सोनाली अरुण पवार रा. कांचणे यांनी दुय्यम निबंधक दु.नि. देवळा यांचेकडील दस्त क्रमांक 2254-2026 दिनांक 12/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 17200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29 क्षेत्र 4.5100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण गोविंदराव पवार ,ललीता अरुण पवार ,वैभव अरुण पवार ,सोनाली अरुण पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 17200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
फॉर्च्युन फार्म्स (खाता क्रमांक :- 329) ,
स्वप्निल ॲग्रो अँड पोल्ट्री (खाता क्रमांक :- 329) ,
स्वप्निल पोल्ट्री सर्व्हिसेस प्रा लि (खाता क्रमांक :- 329) ,