Ferfar #1539 · वडाळे (वा.)
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 142
- Talathi
- कुमार रमेश पालवी
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13/10/2026
लिहून घेणार : श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्यादित देवळा, --निवडा--
लिहून देणार : अनिल दादाजी वाघ रा. वडाळे (वा.) यांनी रक्कम रुपये 1500000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक श्रीमान सुगनमलजी सुराणा व्यापारी सहकारी पतसंस्था मर्यादित देवळा यांचेकडील पत्र क्रमांक 1330/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.