सातबारा Watch

← वाखारी

Ferfar #7044 · वाखारी

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
1351/2/1
Talathi
विकास प्रभाकर अहिरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 खातेदार:बारकू लक्ष्मन वाघ यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर वाखारवाडी वि.का.सह.विकास सेवा संस्था मर्या.वाखारवाडी यांचेकडून दिनांक 21/04/2014 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा सचिव वाखारवाडी वि.का.सह.विकास सेवा संस्था मर्या.वाखारवाडी यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.