सातबारा Watch

← वाखारी

Ferfar #7050 · वाखारी

देवळा, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
1357
Talathi
विकास प्रभाकर अहिरे
First seen
6h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- मनिषा पुंजाराम गांगुर्डे ,संजय सदाशिव गुंजाळ - - -रा. वाखारी(खाता क्रमांक1264) यांचे गट/सर्व्हे क्रमांक1357, लागवडीयोग्य क्षेत्र 1.2600 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी अनिल देवाजी जाधव यांचे क्षेत्रात मनिषा पुंजाराम गांगुर्डे, संजय सदाशिव गुंजाळ यांच्या विहिरीत 40 टक्के पाणी घेण्याचा, पूर्व-पश्चिम व तेथून वळून उत्तर-दक्षिण रस्ता उमेश व माणिकचे गटापर्यंत सामाईक हक्क हक्का सह लिहुन घेणार : उमेश महारु चव्हाण ,माणिक महारु चव्हाण - - -, (खाता क्रमांक :-2755)गट/सर्व्हे क्रमांक 1357 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2318 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 860000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.