Ferfar #7062 · वाखारी
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 268/2
- Talathi
- विकास प्रभाकर अहिरे
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा शाखा देवळा, देवळा ता देवळा जि नाशिक
लिहुन देणार : निलेश साहेबराव ठाकरे रा. वाखारी यांनी दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 210000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 268/2 क्षेत्र 0.3800 हे.आर.चौ.मी. वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश साहेबराव ठाकरे यांनी अर्ज सह दु. नि. देवळा यांचेकडील डिक्लेरेशन दस्त क्र. 322 दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 210000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.