सातबारा Watch

← भिलवाड

Ferfar #580 · भिलवाड

देवळा, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
55/2
Talathi
अनिल प्रभाकर महाले
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ बडोदा शाखा देवळा लिहून घेणार : रमन कारभारी निकम यांनी सर्व्हे क्रमांक : 55/2 तपशिल : देना बँक शाखा देवळा - 101 र.रू.110000/- दि. 30/5/05 - 101 + 700000/- दि. 27/2/2010 + 500000/- दि. 6/8/2010 - 369 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.