Ferfar #1438 · कापशी
देवळा, नाशिक · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- अनिल प्रभाकर महाले
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 03/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
सोज्याबाई देवराम साबळे रा. कापशी(खाता क्रमांक192) गट/सर्व्हे क्रमांक75, लागवडीयोग्य क्षेत्र 1.3500 हे.आर.चौ.मी पैकी उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.6250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी तसेच पूर्व बांधाने उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणे येणेसाठी सर्व वाहनासह रस्ता वापर हक्कासह व सदर गटात एक विहिर असून त्यात हिस्सेराशीने 50 न. पै. प्रमाणे विहीर भांड्यासह पाणी घेणेच्या हक्कासह हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
अशोक देवराम साबळे , (खाता क्रमांक :-463)गट/सर्व्हे क्रमांक 75 लागवडीयोग्य क्षेत्र 0.6250 आणि पोटखराब क्षेत्र 0.0500 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक देवळा जिल्हा नाशिक यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2379 दिनांक 28/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.