Ferfar #2179 · शेवरे
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,लिहुन देणार:- प्रकाश गोविदा मानकर ,मिराबाई एकनाथ घरटे ,लिलाबाई विष्णु साळवे ,सुलभा गोपाल सोनवणे ,शरद नारायण नंदन (खाता क्रमांक :- 5157) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 124
हक्कसोड लिहुन घेणार:- साहेबराव गोविदा मानकर ,लिहुन देणार:- मिराबाई एकनाथ घरटे ,लिलाबाई विष्णु साळवे ,शरद नारायण नंदन ,सुलभा गोपाल सोनवणे ,प्रकाश गोविंदा मानकर (खाता क्रमांक :- 5301) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 129
हक्कसोड लिहुन घेणार:- साहेबराव गोविंदा मानकर , यांना दुय्यम निबंधक जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 5271-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.