सातबारा Watch

← ताहाराबाद

Ferfar #6583 · ताहाराबाद

बागलाण, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
319/2
Talathi
नरोटे ज्ञानेश्वर वाळू
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 नोदीचा प्रकार:- खरेदी लिहुन देणार:- दिगंबर बाबूलाल साळवे रा. ताहाराबाद(खाता क्रमांक9946) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 319/2, चे पैकी क्षेत्र 0.04 हे.आर. चा आकार रु. 0.04 पैसे. यापैकी माझे अविभाज्य क्षेत्र 0.02 हे.आर. क्षेत्र सदर खरेदीखताने हे त्यांनी लिहुन घेणार : गणेश दगडू सोनवणे , (खाता क्रमांक :-10130)गट/सर्व्हे क्रमांक 319/2 चे क्षेत्र 0.02 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3249 दिनांक 29/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र. 2 वरोन नोंद केली असे.