Ferfar #6589 · ताहाराबाद
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 320/1/अधिक/321/54, 353
- Talathi
- नरोटे ज्ञानेश्वर वाळू
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एकता नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत, ताहाराबाद, शाखा ताहाराबाद, ता. बागलाण, जि. नाशिक
गहाणखत लिहुन देणार : पोपट यादव घरटे रा. ताहाराबाद यांनी दुय्यम निबंधक बागलाण यांचेकडील दस्त क्रमांक 5193-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 320/1/अधिक/321/54, 353 क्षेत्र 8.1625 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पोपट यादव घरटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.