सातबारा Watch

← ताहाराबाद

Ferfar #6591 · ताहाराबाद

बागलाण, नाशिक · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
225/3
Talathi
नरोटे ज्ञानेश्वर वाळू
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 लिहुन देणार:- आनंदा सखाराम सोनवणे रा. ताहाराबाद(खाता क्रमांक635) यांचे मौजे ताहाराबाद येथील गट नंबर- 225/3 चे एकुण क्षेत्र 0 हे. 66.50 आर + पो.ख. 0 हे. 33.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 99.50 आर चा आकार 0रु. 63 पैसे. यापैकी माझे मालकी कब्जा हिम्म्याचे दक्षिणेकडील व उत्तर-पश्चिमेकडील जमिनीचे क्षेत्र 0 हे. 46.50 आर + पो.ख. 0 हे. 33.00 आर असे एकुण क्षेत्र 0 हे. 79.50 आर चा आकार 0 रु. 43 पैसे. इनकी जमिन मी तुम्हास या खरेदीखनाचे लेखाने कायमची खरेदी (विक्री) देवून मालकी हक्काने तुमचे कब्जात लाभान दिलेली आहे.......तसेच सदरचे मौजे ताहाराबाद गट नं. 225/3 या गटाचे इतर अधिकारान- वाटपाने विहीरीन आनंदा सखाराम, सुकदेव संखाराम प्रत्येकी 0.50 पैसे हक्क अशी नोंद दाखल आहे, मदर नोंदीनुसार विद्विर्गन आनंदा सखाराम सोनवणे म्हणजेच माझा लिहुन देणारचा जो 0.50 पैसे हक्क आहे. तो माझा हक्क पण मी तुम्हास या खरेदीखताचे लेखाने कायमचा खरेदी (विक्री) देवुन मालकी हक्काने तुमचे कब्जान लाभात दिलेला आहे. हे त्यांनी लिहुन घेणार : दिगंबर बाबुराव गांगुर्डे , (खाता क्रमांक :-8596)गट/सर्व्हे क्रमांक 225/3 चे क्षेत्र 0.4650 हे.आर. आणि पोटखराब क्षेत्र 0.3300 हे.आर. यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5251 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1520000.00 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र 2 वरोन नोंद केली असे