Ferfar #6600 · ताहाराबाद
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ बडोदा शाखा ताहाराबाद
लिहुन घेणार : प्रभाकर राजाराम नंदन
यांनी सर्व्हे क्रमांक 415/4 वर फेरफार क्रमांक 3627 ने घेतलेला बोजा देना बॅक शाखा ताहाराबाद रु.120000/- 01/10/2014.
सर्व्हे क्रमांक 415/4 वर फेरफार क्रमांक 3683 ने घेतलेला बोजा देना बॅक शाखा ताहाराबाद रु. 48000/- 05/09/2015.
सर्व्हे क्रमांक 415/1 वर फेरफार क्रमांक 4146 ने घेतलेला बोजा दिनांक 15/02/2016 रोजी देना बँक शाखा ताहाराबाद चा प्रभाकर राजाराम नंदन यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 415/4 वर फेरफार क्रमांक 4146 ने घेतलेला बोजा दिनांक 15/02/2016 रोजी देना बँक शाखा ताहाराबाद चा प्रभाकर राजाराम नंदन यांच्या नावे र.रु.100000/- कर्ज.
सर्व्हे क्रमांक 415/1 वर फेरफार क्रमांक 4844 ने घेतलेला बोजा बँक ऑफ बडोदा शाखा ताहाराबाद बोजा र.रु. 200000/- दिनांक 04/02/2021 प्रभाकर राजाराम नंदन यांचेकरिता.
सर्व्हे क्रमांक 415/4 वर फेरफार क्रमांक 4844 ने घेतलेला बोजा बँक ऑफ बडोदा शाखा ताहाराबाद बोजा र.रु. 200000/- दिनांक 04/02/2021 प्रभाकर राजाराम नंदन यांचेकरिता. घेतलेले पिक कर्ज शासनाने जाहीर केलेल्या कर्ज माफी योजना २०२६ मध्ये भरपाई / परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील दि. 23/१०/२०२६ चे पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.