Ferfar #4106 · अंतापुर
बागलाण, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी बागलाण
आदेश क्रमांक :पो.ख /कावि/856/2026/ई-3723368
आदेश दिनांक :19/10/2026
महाराष्ट्र जमीन महसूल (जमिनीच्या वापरावर निर्बंध) (सुधारणा) नियम, 2018 दि-29/08/2018 नुसार पोटखराब क्षेत्र (वर्ग अ) लागवडीखाली आणले असल्यास त्या क्षेत्राचा लागवडयोग्य क्षेत्रामध्ये समावेश करता येतो त्यानुसार मा. उप विभागीय अधिकारी बागलाण यांचे कडील आदेश क्र. जमीन / पो.ख / कावि/८५६/२०२६/ई-3723368 नुसार मौजे अंतापूर येथील गट नं 146 व 142 मधील पोटखराब क्षेत्र लागवडयोग्य करण्यात आले त्याचा तपशील पुढील प्रमाणे
1)ग.न 142- गोरख भिवसन अहिरे व सुभाष भिवसन अहिरे - पूर्वी लागवडयोग्य क्षेत्र 2.52 हे.आर, पो.ख क्षेत्र 1.29 हे.आर,आकार 2.06 रु.पै; सुधारित क्षेत्र लागवडयोग्य 3.48 हे.आर,पो.ख 0.33 हे.आर आकार 2.84 रु.पै
2)ग.न 146 – वाल्मिक सुधाकर खैरणार व इतर - पूर्वी लागवडयोग्य क्षेत्र 0.00 हे.आर, पो.ख क्षेत्र 0.80 हे.आर,आकार 0.00 रु.पै; सुधारित क्षेत्र लागवडयोग्य 0.60 हे.आर, पो.ख 0.20 हे.आर आकार 0.51 रु.पै
आदेशानेवरील प्रमाणे क्षेत्र दुरूस्ती करण्यात येऊन दफ्तरी नोंद घेतली असे