सातबारा Watch

← जामोटी

Ferfar #714 · जामोटी

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
38
Talathi
अर्चना धर्मराज इंपाळ
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 खातेदार:श्रीकांत माधवदास पंडित यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मुल्हेर आदिवासी वि.का.से.सोसायटी यांचेकडून दिनांक 21/09/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 425000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मुल्हेर आदि.वि.का.से.सो.यांचे कडील डिक्लेरेशन दिले वरून फेरफार क्रमांक 606 दिनांक 2020/09/21 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.