सातबारा Watch

← वडे दिगर

Ferfar #391 · वडे दिगर

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
42/2, 43/2
Talathi
अर्चना धर्मराज इंपाळ
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 खातेदार:बापू नथु जगताप यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मुल्हेर आदिवासी वि.का.से.सोसायटी यांचेकडून दिनांक 28/06/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून गट नं. 43/2 व 42/2 वरील ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मुल्हेर आदिवासी वि.का.से.सोसायटी यांचेकडील डिक्लेरेशन वरून फेरफार . क्रमांक 314 दिनांक 2021/06/28 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे . वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.