Ferfar #392 · वडे दिगर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/1
- Talathi
- अर्चना धर्मराज इंपाळ
- First seen
- 6h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
खातेदार:विमलबाई बापु जगताप यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मुल्हेर आदिवासी वि.का.से.सोसायटी यांचेकडून दिनांक 28/06/2021 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर गट क्र.43/1वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मुल्हेर आदिवासी वि.का.से.सोसायटी यांचेकडील डिक्लेरेशन व फेरफार . क्रमांक 313 दिनांक 2021/06/28 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल केले असे.