Ferfar #209 · परशुरामनगर
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1
- Talathi
- सरस्वती लक्ष्मण पवार
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन देणार:- मालती सुभाष चौधरी, वसंतीबाई काळू महाले (खाता क्रमांक :- 225 ) यांचे मौजे परशुरामनगर येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 28/1 चे क्षेत्र 2.13 हे.आर पो.ख. 0.23 हे. आर एकुण 2.36 हे.आर आकार 1.80 रु.पैसे यापैकी आमचे मालकीचे क्षेत्र 0.42.60 हे.आर पो.ख.0.04 .60 हे.आर एकुण 0.47.20 हे.आर आकार 0.36 रु.पैसे या मिळकतीवरील आम्ही आमचा हक्क
हक्कसोड लिहुन घेणार:- दिलीप पवळू चौरे , पंडित पवळू चौरे , संदीप पवळू चौरे , सुनील पवळू चौरे यांचे लाभात विना मोबदला हक्कसोड पत्राने सोडून दिला असे. दुय्यम निबंधक बागलाण यांचे कडील दस्त क्रमांक BGL- 5302-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.हक्कसोड पत्र सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.