सातबारा Watch

← कातरवेल

Ferfar #1377 · कातरवेल

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
68
Talathi
नुतन देविदास चौरे
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी शाखा ताहाराबाद लिहून घेणार : केशव सोनु खैरनार यांनी सर्व्हे क्रमांक : 68 तपशिल : दिनांक 25/05/2021 रोजी बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी शाखा ताहाराबाद यांचा जप्ती बोजा चा केशव सोनु खैरनार   यांच्या नावे र.रु. 45000/- कर्ज. - 1297 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.