Ferfar #1687 · दसवेल
बागलाण, नाशिक · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/2
- Talathi
- नुतन देविदास चौरे
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
सिंधुबाई गोपाळ भामरे रा. दसवेल(खाता क्रमांक314) गट/सर्व्हे क्रमांक165/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.2800 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
राजेंद्र गोपाळ भामरे , (खाता क्रमांक :-2303)गट/सर्व्हे क्रमांक 165/2 उत्तरेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
सिंधुबाई गोपाळ भामरे रा. दसवेल(खाता क्रमांक314) गट/सर्व्हे क्रमांक165/2, मध्य भागचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.30हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
किरण गोपाळ भामरे , (खाता क्रमांक :-2304)गट/सर्व्हे क्रमांक 165/2 दक्षिणेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.9900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक बागलाण जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5297 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.