सातबारा Watch

← पिंपळकोठे

Ferfar #2410 · पिंपळकोठे

बागलाण, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
460/1
Talathi
नुतन देविदास चौरे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून देणार : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली ताहाराबाद लिहून घेणार : राजीव सखाराम पवार यांनी सर्व्हे क्रमांक : 460/1 तपशिल : दिनांक 27/05/2011 रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली ताहाराबाद शाखा ३७ जप्ती बोजा अनुसयाबाई दामू भामरे करिता चा अनुसयाबाई भ्र. दामु भामरे   यांच्या नावे र.रु. 150888/- कर्ज. - 2301 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.